1.

खालील दिलेल्या म्हणीपैकी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण दिलेल्या पर्यायामधून निवडा. - एकादशीच्या घरी शिवरात्र

A. दुष्काळात तेरावा महिना
B. आंधळया - बहिऱ्यांची गाठ
C. घरोघरी मातीच्याच चुली
D. आयत्या बिळावर नागोबा
Answer» C. घरोघरी मातीच्याच चुली


Discussion

No Comment Found

Related MCQs