1.

खालील अक्षरे एकदाच वापरुन एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्या शब्दातील च आणि ता ही दोन अक्षरे कोणत्या स्थानावर असतील. कि रां ता पं त च

A. एक व सहा
B. चार व पाच
C. दोन व तीन
D. पाच व सहा
Answer» B. चार व पाच


Discussion

No Comment Found

Related MCQs