

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
खालील आज्ञार्थी क्रियापदावरुन कोणता बोध होतो. ? ते दिलेल्या पर्यायामधून निवडा. - परमेश्वरा, ते काय करत आहेत, ते त्यांना समजत नाही ; त्यांना क्षमा कर. |
A. | प्रार्थना |
B. | विनंती |
C. | अनुज्ञा |
D. | आशीर्वाद |
Answer» B. विनंती | |