MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शविणारा पर्याय निवडा. घरचा झाला जागा आणि चोर आला रागा. |
| A. | लबाड माणसाच्या घरातील लोक रात्री जागे झाले तर तो रागावतो. |
| B. | दुसऱ्याचे घेण्यास जाऊन त्यावरच रागावणे. |
| C. | खोटे बोलणाऱ्या माणसाचे त्यावरच रागावणे. |
| D. | तापट स्वभावाच्या व्यक्तीमूळे त्याच्या घराचे लोक कधी सुखाने झोपू शकत नाही. |
| Answer» C. खोटे बोलणाऱ्या माणसाचे त्यावरच रागावणे. | |