MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
जर आपण मायक्रोव्हेव ओव्हन मध्ये कवचासहित असलेले अंडे ठेवले तर काही वेळानंतर काय घडण्याची शक्यता आहे? |
| A. | अंड्याचे शिजणे हे अंडे उकडल्याप्रमाणे होईल. |
| B. | काहीच बदल घडण्याची शक्यता नाही |
| C. | अंड्याचे कवच तडकेल. |
| D. | अंड्याचे कवच प्रथम काळे पडेल आणि नंतर जळू लागेल |
| Answer» D. अंड्याचे कवच प्रथम काळे पडेल आणि नंतर जळू लागेल | |