1.

जपानमधील क्योटो शहरात 1997 मध्ये झालेल्या क्योटो थर्मल ट्रिटी (क्योटो प्रोटोकॉ) मध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

A. 2008-12 दरम्यान कार्बन डायऑक्साइड वायूत 30 प्रतिशत पर्यंत कपात
B. हरितगृह वायूच्या कपातीचा निर्धारित भागाचे हस्तातंरण
C. सिथंटिक रासायनिक घटकाचे उत्पादन कमी करणे
D. हलोन वायूचे उत्पादन थांबविणे
Answer» B. हरितगृह वायूच्या कपातीचा निर्धारित भागाचे हस्तातंरण


Discussion

No Comment Found

Related MCQs