MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
जलसंधारण म्हणजे. |
| A. | वाहणारे पाणी लहान-मोठया साठयांमध्ये साठवून सिंचनाकरिता त्याचा पुनर्वापर करणे. |
| B. | पावसाचे पाणी वाहू न देता जमा करणे जेणे करुन ते कारडवाहू जमिनीत सापरता येईल. |
| C. | पाटातून होणाऱ्या सिंचनाला पुरवणी आधार म्हणून जमिनीतील पाणी काढून वापरण्याची चांगली पध्दत. |
| D. | अस्फाइटसारख्या आर्द्रता अवरोधक गोष्टी योग्य प्रमाणात वापरुन पाण्याच्या जमिनीत मुरण्याला प्रतिबंध करणे. |
| Answer» B. पावसाचे पाणी वाहू न देता जमा करणे जेणे करुन ते कारडवाहू जमिनीत सापरता येईल. | |