1.

ICS प्राप्त करुन देखील सुभाषचंद्रे बोस यांनी त्या नोकरीकडे का पाठ फिरवली.

A. त्याना स्वातंत्र्य आंदोलनात उडी घ्यायची होती
B. ब्रिटिशांची नाकरी करणे त्यांना आवडले नाही
C. त्यांना इंग्लंडच्या राजसिंहासनाशी एकनिष्ठतेची शपथ घेण्यास सांगितले गेले
D. त्यांना इग्रजांची सत्ता मान्य नव्हती
Answer» D. त्यांना इग्रजांची सत्ता मान्य नव्हती


Discussion

No Comment Found

Related MCQs