

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
हिमालयीन पर्वतरांगा या जौविक बहूविविधतेच्या दृष्टीने समृध्द आहेत, यासाठी सर्वांत सुयुक्त कारण ओळखा |
A. | या पर्वत रांगांत जास्त पाऊस पडतो आणि त्यामूळे वनस्पतीची वाढ होते |
B. | हा प्रदेश वेगवेगळया बायोजियोग्राफीकल झोन्स एकत्र येऊन तयार झालेला आहे |
C. | या भागात नव्या व आक्रमण करणा·या वनस्पतींच्या जाती प्रसारित झालेल्या आहेत |
D. | या पद्रेशात मानवी हस्तक्षेप कमी आहे |
Answer» B. हा प्रदेश वेगवेगळया बायोजियोग्राफीकल झोन्स एकत्र येऊन तयार झालेला आहे | |