

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
गणित व इंग्रजीचे सरासरी गुण 81 आहेत. इंग्रजी व शास्त्राचे सरासरी गुण 78 आहेत. शास्त्र व गणिताचे सरासरी गुण 93 आहेत, तर गणित विषयाचे गुण खालीलपैकी कोणत्या पर्यायामध्ये दिले आहेत. |
A. | 69 |
B. | 96 |
C. | 85 |
D. | 58 |
Answer» C. 85 | |