1.

एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण . . ..

A. ऋतुपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोण बदलतो
B. दिवसाची लांबी बदलते
C. सूर्यापासूनचे अंतर बदले
D. वरील सर्व
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs