1.

एका ठिकाणी काही चारचाकी व काही तीन चाकी वाहने उभी आहेत. प्रत्येक वाहनासोबत 02 माणसे आहेत. सर्व वाहनाच्या चाकांची एकूण संख्या 83 असून माणसांची संख्या 46 आहे. तर तीन चाकी व चार चाकी वाहने अनुक्रमे किती आहेत.

A. 9, 14
B. 14, 9
C. 18, 28
D. 20, 18
Answer» B. 14, 9


Discussion

No Comment Found

Related MCQs