1.

एका टेेबलाजवळ काही हॉकीपटू काही क्रिकेटपटू व काही टेनिसपटू होते हॉकी व टेनिसपटूंची एकूण संख्या 9 व क्रिकेट व टेनिसपटुंचि एकूण संख्या10 आणि हॉकी व क्रिकेटपटूंची एकूण संख्या 11 होती तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची संख्या किती होतीु

A. 6
B. 5
C. 4
D. 8
Answer» B. 5


Discussion

No Comment Found

Related MCQs