

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
एका थैलीत 1 रुपया , 50 पैसे, 10 पैशाची काही नाणी आहेत. 1 रुपया व 50 पैशाच्या नाण्याचे प्रमाण 2 : 5 व 50 पैसे व 10 पैशाच्या नाण्यांचे प्रमाण 4 : 9 आहे. जर एकूण 1125 रु. असेल तर 10 पैशाची किती नाणी त्या थैलीत आहेत. ? |
A. | 400 |
B. | 1000 |
C. | 2250 |
D. | 3000 |
Answer» D. 3000 | |