1.

एका सर्कशीत काम करणारे कलाकार व तेथील प्राणी यांची एकून संख्या 80 आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या 290 आहे तर तेथे काम करणा-या कलाकारांची व प्राण्यांची संख्या किती

A. 15 कालाकार व 65 प्राणी
B. 25 कालाकार व 55 प्राणी
C. 10 कालाकार व 70 प्राणी
D. 35 कालाकार व 45 प्राणी
Answer» B. 25 कालाकार व 55 प्राणी


Discussion

No Comment Found

Related MCQs