1.

एका संख्येतून 10 वजा केल्यानंतर येणारी वजाबाकी 16 वेळा लिहून बेरीज केली असता ती 528 येते तर ती संख्या कोणती ?

A. 43
B. 44
C. 48
D. 47
Answer» B. 44


Discussion

No Comment Found

Related MCQs