1.

एका संख्येत 13 मिळवून 8 ने भागल्यास उत्तर 5 येते तर त्या संख्येत 8 मिळवून 5 ने भागल्यास उत्तर काय येईल्.

A. 8
B. 7
C. 4
D. 6
Answer» C. 4


Discussion

No Comment Found

Related MCQs