1.

एका शाळेत 250 विद्यार्थ्यांना चॉकलेटस वाटायच्या होत्या पण वाटपाच्या दिवशी 75 विद्यार्थी अनूपस्तित राहील्याने प्रत्येक विद्यार्थ्याला 3 चॉकलेट अधिक मिळाली तर एकूण किती चॉकलेटस वाटल्या गेली

A. 2520
B. 1750
C. 1550
D. 2500
Answer» C. 1550


Discussion

No Comment Found

Related MCQs