

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
एका सायकल दुकानात काही तीन चाकी व दोन चाकी सायकली आहेत. दुकानतील सर्व सायकलींची चाकांची संख्या एकूण ६५ व पायंडलची संख्या एकूण ५० आहेत तर .दुकानात तीन चाकी सायकल किती |
A. | २५ |
B. | १० |
C. | १५ |
D. | २० |
Answer» D. २० | |