

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
एका परीक्षेत 50 प्रश्न विचारण्यात आले होते त्या परीक्षेतील प्रश्नाच्या बरोबर उत्त्रासाठी4 गुण मिळतात तर चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात जर प्रविणला पुर्ण प्रश्न सोडवून त्या परीक्षेत 14 गुण मिळाले तर त्याने परीक्षेत कितीप्रश्नांची उत्त्ररे बरोबर दिली |
A. | 17 |
B. | 22 |
C. | 19 |
D. | 20 |
Answer» D. 20 | |