1.

एका परीक्षेला बसलेल्या 100 मुलांच्या गुणांची सरासरी साठ आहे. तर त्यापैकी पहिल्या 60 मुलांची सरासरी 80 असल्यास शेवटच्या 40 मुलांचे सरासरी गुण किती ?

A. 30
B. 20
C. 25
D. 10
Answer» B. 20


Discussion

No Comment Found

Related MCQs