MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
एका फळविक्रेत्याने 8 रुपये/किलो दराने 20 किलो सफरचंद विकत घेतले. त्यातील 5%फळं खराब निघाली. त्याने जर राहिलेली फळे 11 रुपये किलोच्या भावाने विकण्याचे ठरविले तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती असेल. |
| A. | 30.625% |
| B. | 40.625% |
| C. | 50.625% |
| D. | 60.625% |
| Answer» B. 40.625% | |