1.

एका मंदिरात 25 दंडगोलाकार खांब आहेत. प्रत्येक खांबाची त्रिज्या 28 सें.मी. आहे आणि उंची 4 मी. आहे. रु.8 प्रति मी.2 दराने खांबांच्या वक्राकार पृष्ठभागाला रंगवण्यासाठी एकूण किती खर्च येईल.

A. रु.1760
B. रु.1480
C. रु.2520
D. रु.1408
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs