1.

एका महाविद्यालयात मुलं आणि मुली यांचे गुणोत्तर 5.6 इतके आहे. जर 25% मुलांना आणी 20 % मुलींना शिष्यवृत्ती मिळत असेल तर शिष्यवृत्ती न मिळणाऱ्या मुलामुलींची साधारण टक्केवारी किती असेल.

A. 89%
B. 78%
C. 85%
D. 65%
Answer» C. 85%


Discussion

No Comment Found

Related MCQs