

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
एका इष्टिकाचितीची लांबी 7 सेमी आणि रुंदी 5 सेमी आहे. इष्टिकाचितीचे पृष्ठफळ 166 चौ.सेमी असल्यास तिची उंची किती. ? |
A. | 8 से.मी. |
B. | 4 से.मी. |
C. | 2 से.मी. |
D. | 6 से.मी. |
Answer» C. 2 से.मी. | |