1.

एका गटात ABCD E या व्यक्ती आहेत त्यात एक शेतकरी एक व्यावसायिक व एक प्राध्यापक आहेत A व D या महिला अविवाहीत असून कोणतेही काम करत नाहीत गटातील जोडप्यात E हा नवरा आहे C हा E च भाउु असून तो शेतकरी किंवा व्यावसायिक नाही तर यातील प्राध्यापक कोण आहे

A. C
B. B
C. E
D. अधिक माहीतीची गरज आहे
Answer» B. B


Discussion

No Comment Found

Related MCQs