1.

एका दुकानदाराने त्याच्या मालााची किंमत मूळ किंमतीपेक्षा 40% अधिक ठरवली आणि त्याने त्या किंमतीवर 20 % सवलत दिली, तर त्याच्या नफयाची टक्केवारी काय असेल.

A. 12 %
B. 14 %
C. 15 %
D. 20%
Answer» B. 14 %


Discussion

No Comment Found

Related MCQs