1.

एका दुकानदाराची पहिल्या 5 दिवसांची सरासरी विक्री 320 रु आहे व शेवटच्या 2 दिवसांची विक्री सरासरी 75 रु आहे तर त्यांची 7 दिवसांची सरासरी विक्री किती

A. 250
B. 275
C. 225
D. 150
Answer» B. 275


Discussion

No Comment Found

Related MCQs