1.

एका 150 मीटर लांबीच्या आगगाडीला 300 मीटर लांबीचा बोगदा पार करण्यासाठी 40.5 सेकंद वेळ लागतो. तर त्या गाडीचा वेग किती किमी /तास आहे.

A. 13.33
B. 26.37
C. 40
D. 66.67
Answer» D. 66.67


Discussion

No Comment Found

Related MCQs