1.

एक नाव एक विशिष्ट अंतर पार करताना प्रवाहाच्या दिशेने गेल्यास 1 तास लावते आणि प्रवाहाच उलट दिेशेने गेल्यास 2 तास लावते. नावेचा वेग ताशी 2 किमी असेल तर त्या नावेचा स्थिर पाण्यातील वेग किती असेल.

A. ताशी 3 किमी
B. ताशी 6 किमी
C. ताशी 10 किमी
D. ताशी 12 किमी.
Answer» C. ताशी 10 किमी


Discussion

No Comment Found

Related MCQs