MCQOPTIONS
Saved Bookmarks
| 1. |
दुहेरी धोक्याच्या डब जेपर्डी तत्वानुसार एकाच गुन्हासाठी कोणत्याही व्यक्तीस दोनदा दोषी ठरवता येत नाही हे...................च्या मुलभूत अधिकारनुसार नमूद केले आहे.जीवनाचा अधिकार शोषणाविरूध्द अधिकारस्वातंत्र्याचा अधिकार घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार |
| A. | जीवनाचा अधिकार |
| B. | स्वातंत्र्याचा अधिकार |
| C. | शोषणाविरूध्द अधिकार |
| D. | घटनात्मक उपाय करण्याचा अधिकार |
| Answer» B. स्वातंत्र्याचा अधिकार | |