1.

ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा.

A. सिंहाची-गर्जना
B. सिंहाची-डरकाळी
C. सिंहाचा-चित्कार
D. सिंहाचा -धुत्कार
Answer» B. सिंहाची-डरकाळी


Discussion

No Comment Found

Related MCQs