

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
चार मित्रांपैकी तीन मित्र प्रत्येकी ४० रुपये खर्च करतात. चौथा मित्र सर्वांच्या सरासरी खर्चापेक्षा ३० रुपये अधिक खर्च करतो तर चार मित्रांच्या एकूण खर्च किती |
A. | २३० |
B. | २२५ |
C. | २३५ |
D. | २०० |
Answer» C. २३५ | |