1.

ब्रिटीशांनी भारताच्या औद्योगिक विकासात अडथळे का आणले.

A. ब्रिटीशांनी फक्त स्वत:चा फायदा साध्य करावयाचा होता
B. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय ते माहित नव्हते
C. भारतीय मोठया प्रमाणावर शिकेलेले नसल्याने ते औद्योगिक प्रगती करु शकणार नाहीत असे ब्रिटीशांना वाटत होते
D. भारतीय औद्योगिक विकाससबाबात उत्सुक नव्हते
Answer» B. भारतीयांना औद्योगिक विकास म्हणजे काय ते माहित नव्हते


Discussion

No Comment Found

Related MCQs