1.

.भारताच्या संविधानातील दुरूस्तीबाबत खालीलपेैकी कोणते असत्य आहेत?

A. संविधानाच्या संघात्मक दाव्याशी संबंधित असलेल्या दुरूस्त्या बहुतांशी राज्य विधानमंडळांव्दारे मंजूर केले जाणे आवश्यक आहे.
B. संविधानात दुरूस्ती करण्याची प्रक्रिया घटनेच्या अनुच्छेद 368मध्ये आहे.
C. एकूण सदस्यापैकी संसदेच्या प्रत्येक सभाागृहात कमीम कमी दोल तृतीयांश सदस्यांची उपस्थिती असणे आणि त्यांनी मतदान केल्यावर दुरूस्ती विधेयक मंजूर होवू शकते.
D. संसदेच्या सुटीच्या दरम्यान, राष्ट्रपती123 अनुच्छेद अन्वये असे कोणतेही विधायक, ज्यास संवैधानिक दुरूस्तीची आवश्यकता आहे, ते प्रख्यापित करू शकतात.
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs