1.

अर्धा तास चर्चेसाठी नोटीस देणारा सदस्य अनुपस्थित असल्यास सदर अर्धा तास नोटीसवर चर्चा

A. होत नाही
B. राखून ठेवता येते
C. त्या नोटीश्ीस पाठिंबा देणा·या कोणत्याही सदस्यास अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेस सुरुवात करता येते
D. नोटीस रद्द होते
Answer» D. नोटीस रद्द होते


Discussion

No Comment Found

Related MCQs