

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
अंटार्टीका भागामध्ये ओझोन थराला छिद्र पडले आहे, त्याला कारण्ीभूत घटक ओळखा- |
A. | मोठया प्रमाणात तेथे ट्रोपोस्फेरिक टब्र्यूलन्स असून त्यामूळे क्लोरोफ्लूरो कार्बनच्या प्रवाह आत घुसतो |
B. | प्रॉमिनंट पोलर फ्रंट व स्ट्रंटोस्फेरीक क्लाऊड यांच्या अस्तित्वामूळे क्लोरोफ्लूरो कार्बनच्या आंतरप्रवाह वाढतो |
C. | प्रॉमिनंट पोलर फ्रंट आणि स्ट्रॅटोस्फेरिक क्लाऊड यांचे अस्तित्व नसल्यामूळे क्लोरोफ्लूरो कार्बनचा आणि मिथेनच्या प्रवाह वाढतो |
D. | ग्लोबल वॉर्मिंगमूळे ध्रुवीय प्रदेशात वाढलेले तापमान |
Answer» C. प्रॉमिनंट पोलर फ्रंट आणि स्ट्रॅटोस्फेरिक क्लाऊड यांचे अस्तित्व नसल्यामूळे क्लोरोफ्लूरो कार्बनचा आणि मिथेनच्या प्रवाह वाढतो | |