1.

अंतिम लाभांश कसा मानावा.

A. लाभांश भरला आहे त्या गतवर्षामध्ये आकारण्यास योग्य
B. लाभांश जाहीर केला आहे. त्या गतवर्षामध्ये आकरण्यास योग्य
C. लाभांश बिनशर्तपणे उपलब्ध आहे त्या गतवर्षामध्ये आकारण्यास योग्य
D. लाभांश करपात्र नाही.
Answer» C. लाभांश बिनशर्तपणे उपलब्ध आहे त्या गतवर्षामध्ये आकारण्यास योग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs