1.

अंकिताचे घडयाळ तासाला 10 सेकंद मागे पडते. अनुष्काचे घडयाळ एका दिवसात 3 मिनिटे पुढे जाते. अंकिता व अनुष्काने आपापली घडयाळे सकाळी 10 वाजता बरोबर लावली. दुस-या दिवशी सकाळी 10 वाजता त्या दोघी भेटल्या तर त्यावेळी त्यांच्या घडयाळातील वेळेत किती फरक असेल.?

A. 10 मिनिटे
B. 4 मिनिटे
C. 3 मि. 30 सें.
D. 7 मिनिटे
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs