1.

अकबरने दोन घडयाळे प्रत्येकी रु.500 ला खरेदी केली. त्या पैकी एक घडयाळ 25% तोटयाने विकले आणि दुसरे रु. 640 ला विकले तर व्यवहारात त्याला किती टक्के फायदा किवा तोटा झाला. ?

A. 1.5 % नफा
B. 2% तोटा
C. 1.5 % तोटा
D. 2 % नफा
Answer» B. 2% तोटा


Discussion

No Comment Found

Related MCQs