1.

आरटीआय कायद्या अंतर्गत माहिती मिळविण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. ए) आर टी आय अर्ज दाखल करण्यासाठी कोणत्याही ठराविक आराखडयाची गरज नसते अर्ज साध्या कागदावरही लिहीला जाऊ शकतो. बी) अर्जात अर्जदाराला कोणत्या करणासाठी माहिती मागितली जात आहे हयाचे स्पष्टीकरण देणे आवश्यक नाही.

A. फक्त ए
B. फक्त बी
C. ए आणि बी दोन्ही
D. ए आणि बी दोन्हीपैकी एकही नाही.
Answer» D. ए आणि बी दोन्हीपैकी एकही नाही.


Discussion

No Comment Found

Related MCQs