1.

आरक्त होऊ फुलूनी प्रणयी पलाश फेकी रसाल तरुही मधुगंधपाश ऐकू न ये तुज पिकस्वर मुंजळे का?वृत्ती वसंततिलका न तुझी खुले का वरील काव्यपंक्तीतील वृत्त कोणते.

A. भुजंगप्रयात
B. पादाकुलक
C. नववधू
D. वसंततिलका
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs