1.

आच्छादन पिके मातीची धूप थांबवण्यात आणि मातीची आर्द्रता आणि पोषणद्रव्ये कायम ठेवण्यात नेमकी कशी मदत करतात.

A. पावसाचे पाणी मातीत झिरपण्याचे प्रमाण वाढवून
B. वाहत्या पाण्याच्या ओधाला प्रतिबंध करुन
C. पाऊस आणि वारा दोहोंना थेट मातीच थरावर आघात करण्यापासून अडवून
D. वरील पैकी सर्व प्रकारांनी
Answer» E.


Discussion

No Comment Found

Related MCQs