

MCQOPTIONS
Saved Bookmarks
1. |
A ' खेड्यातील १८ हजार लोकांपैकी ०.२५ % व्यक्तीकडे संगणक आहे. 'B' खेड्यातील १९ हजार व्यक्तीपैकी ०.३० % व्यक्तीकडे संगणक आहेत. तर कोणत्या खेड्यात जास्त संगणक आहेत? |
A. | 'A' खेडे |
B. | 'B' खेडे |
C. | दोन्ही खेड्यात समान संखेने संगणक आहेत. |
D. | निष्कर्षासाठी दिलेली माहिती अपुरी आहे. |
Answer» C. दोन्ही खेड्यात समान संखेने संगणक आहेत. | |