1.

अ हा एक काम 4 तासात पूर्ण करतो तेच काम ब आणि क दोन्ही एकत्र मिळून 3 तासात पूर्ण करतात अ आणि क दोन्ही मिळून ते काम 2 तासात पूर्ण करताता तर ब एकटा ते काम किती तासात पूर्ण करतो

A. 8 तास
B. 10 तास
C. 12 तास
D. 14 तास
Answer» D. 14 तास


Discussion

No Comment Found

Related MCQs