1.

अ' आणि 'ब' या दोन भावाचे एकत्रित मासिक उत्पन्न ४:३ या प्रमाणात आहे. त्यांच्या मासिक खर्च रु. २८०० असून तो दोन्हीसारखा वाटा उचलतात, जर 'अ' हा दर महिन्याला रु. ६०० बचत करतो तर 'ब' ची मासिक बचत काय असेल?

A. रु. १००
B. रु. २००
C. रु. ३००
D. रु. ४००
Answer» B. रु. २००


Discussion

No Comment Found

Related MCQs