1.

५ जानेवारी २०१४ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 'जीसॅट-१४' उपग्रहाबाबत योग्य विधाने ओळखा.अ] या उपग्रहाचे प्रक्षेपण GSLV-D5 या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आले.ब] यासाठी संपूर्ण देशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता.क] 'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-५' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे.

A. अ आणि ब योग्य
B. ब आणि क योग्य
C. अ आणि क योग्य
D. वरील सर्व योग्य
Answer» B. ब आणि क योग्य


Discussion

No Comment Found

Related MCQs