1.

20,000 रुपयांची गुंतवणूक करुन अनुजने एक व्यवसाय सुरु केला. 6 महिन्यानंतर पंकज 15,000 रुपयांचे भांडवल घेऊन त्याला सामील झाला. अजून 3 महिन्यानंतर पुनीत 50,000 रुपयांच्या भांडवलानिशी त्यांना येऊन मिळाला. तर 2 वर्षानंतर झालेल्या नफ्यातील त्यांच्या वाटयाचे गुणोत्तर काढा.

A. 8:3:5
B. 3:2:1
C. 16:9:25
D. 14:12:11
Answer» D. 14:12:11


Discussion

No Comment Found

Related MCQs