1.

150 मीटर लांबीची एक पेसेंजर गाडी विरुध्द दिशेने येत असलेल्या 100 मी. लांब मालगाडीला ओलांडते, जर पेसेंजर गाडी आणि मालगाडीचा वेग क्रमश: 39 कि.मी. आणि 21 कि.मी. आहे तर त्यांना एकमेकीस पार करण्यास किती वेळ लागेल. ?

A. 10 सेकेंद
B. 15 सेकेंद
C. 20 सेकेंद
D. 25 सेकेंद
Answer» C. 20 सेकेंद


Discussion

No Comment Found

Related MCQs