1.

1 त 50 पर्यंत असणा-या किती दोन अंकी मूळ संख्यांमध्ये 3 हा अंक एककस्थानी आला आहे ?

A. पाच
B. तीन
C. चार
D. दोन
Answer» C. चार


Discussion

No Comment Found

Related MCQs